English   मराठी
आम्ही बनवलेल्या
वेबसाईटस्
software.men
torpune.com
www.bafanatrad
ingcompany.com
www.aarshin
teriors.com
आम्ही बनवलेले
वेब अॅप्लीकेशन्स

मोबाईल अॅप्स
Mentor
Mobile App.
Indian
Smart Friend


आम्ही पुणे शहरातील एक सॉफ्टवेअर वेबसाईट व मोबाईल अॅप्लिकेशन कंपनी असून 1996 पासून सेवा देत आहोत. आमच्याकडे शाळा / कॉलेज सॉफ्टवेअर, डेअरी सॉफ्टवेअर, जनरल अकौंटींग सॉफ्टवेअर, पेरोल सॉफ्टवेअर, हॉटेल व रेस्टॉरंट सॉफ्टवेअर व ट्रॅव्हल एजन्सी सॉफ्टवेअर ही दोन्ही ऑनलाईन व ऑफलाईन प्रकारामध्ये उपलब्ध आहेत. त्याच प्रमाणे आम्ही SMS, इमेल पाठवणे, ऑनलाईन सॉफ्टवेअर व वेबसाईट इन्स्टॉलेशन, वेबसाईट डिझायनिंग, वजण काटे / बायोमेट्रीक (हजेरी) मशीन इत्यादी जोडणे व सेटींग करणे या सारख्या वेबसाईट सर्व्हीसेस देतो.

आमच्याकडील सेवा

 • सॉफ्टवेअर विक्री व सेवा: आम्ही सॉफ्टवेअर विक्री सोबतच सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशन, रिइन्स्टॉलेशन व ट्रेनिंग या सेवा ही देतो.

 • सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट: आम्ही आमच्या ग्राहकांना त्यांच्या गरजेप्रमाणे सॉफ्टवेअर बनवून देतो.

 • वेबसाईट डिझाईन: आमच्याकडे डिझाईन केलेले टेम्प्लिटस् आहेत. तुम्ही या पैकी कोणतेही एक निवडू शकता. तुमची 5 पानांची इंग्रजी वेबसाईट फक्त 3500/- रुपयात व मराठी, हिंदी, गुजराती, कन्नड किंवा तेलुगु या पैकी कोणत्याही एका भाषेतील वेबसाईट फक्त 4500/- रुपयात सुरु करु शकता.

 • वेब अॅप व मोबाईल अॅप डिझायनिंग: आम्ही आमच्या ग्राहकांना त्यांच्या गरजेप्रमाणे वेब अॅप व मोबाईल अॅप बनवून देतो.

 • बल्क इमेल सेंडींग सर्व्हीस: आम्ही भरपूर इमेल पाठविण्याची सोय देतो. आम्ही तुमच्या करीता तुमच्या युजरनेम ने हे इमेल पाठवितो. या करीता तुम्ही इमेल डिटेल्स, अॅटॅचमेंट फाईल्स व इमेल आयडीची यादी देणे आवश्यक आहे.

 • बल्क SMS सेंडींग सर्व्हीस: आम्ही तुमच्या करीता तुमच्या युजरनेम व सेंडर आयडी ने हे सर्व SMS पाठवितो. या करीता तुम्ही SMS डिटेल्स, फोन नंबरर्सची यादी एक्सेल फाईल मध्ये देणे आवश्यक आहे.

 • SMS विक्री: आम्ही ट्रॅन्झेक्शनल व प्रमोशनल SMS बॅलेन्स देतो जे तुम्ही वेबसाईट किंवा सॉफ्टवेअर व्दारे वापरु शकता. SMS ची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

 • डेटा रिपेअर सेवा: आम्ही सॉफ्टवेअरचा डेटा रिकव्हर व रिपेअर करतो.
 • आमचे सॉफ्टवेअर्स
  व वेबसाईटस्
  मेंटॉर-A
  अकौंटींग सॉफ्टवेअर
  मेंटॉर-B
  बिलींग सॉफ्टवेअर
  मेंटॉर-BL
  बिलींग+लेजर सॉफ्टवेअर
  मेंटॉर-C
  दूध संकलन सॉफ्टवेअर
  मेंटॉर-D
  डेअरी (दूध संकलन + उत्पादने) सॉफ्टवेअर
  मेंटॉर-G
  गारमेंट सॉफ्टवेअर
  मेंटॉर-H
  हॉटेल व रेस्टॉरंट सॉफ्टवेअर
  मेंटॉर-I
  इंडस्टि्रयल सॉफ्टवेअर
  मेंटॉर-L
  लायब्ररी सॉफ्टवेअर
  मेंटॉर-M
  मेडीकल शॉप सॉफ्टवेअर
  मेंटॉर-N
  कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट (CRM) सॉफ्टवेअर
  मेंटॉर-O
  ओ.पी.डी (क्लिनिक) सॉफ्टवेअर
  मेंटॉर-P
  पगार पत्रक (पेरोल) सॉफ्टवेअर
  मेंटॉर-R
  रेस्टॉरंट बिलींग सॉफ्टवेअर
  मेंटॉर-S
  स्कूल मॅनेजमेंट सॉफ्टवेअर
  मेंटॉर-SA
  स्कूल अॅटेंडंस सॉफ्टवेअर
  मेंटॉर-SS
  स्कूल SMS सॉफ्टवेअर
  मेंटॉर-T
  ट्रॅव्हल एजन्सी सॉफ्टवेअर
   

  Software & Website By - Lucky Point Computers, Pune सॉफ्टवेअर तथा वेबसाईट - लकी पॉईंट कॉम्‍प्‍युटर्स, पुणे Phone - 9860480738, 8421370738, 9890756264