English
मराठी





|

आम्ही पुणे शहरातील एक सॉफ्टवेअर वेबसाईट व मोबाईल अॅप्लिकेशन कंपनी असून 1996 पासून सेवा देत आहोत. आमच्याकडे शाळा / कॉलेज सॉफ्टवेअर, डेअरी सॉफ्टवेअर, जनरल अकौंटींग सॉफ्टवेअर, पेरोल सॉफ्टवेअर, हॉटेल व रेस्टॉरंट सॉफ्टवेअर व ट्रॅव्हल एजन्सी सॉफ्टवेअर ही दोन्ही ऑनलाईन व ऑफलाईन प्रकारामध्ये उपलब्ध आहेत.
त्याच प्रमाणे आम्ही SMS, इमेल पाठवणे, ऑनलाईन सॉफ्टवेअर व वेबसाईट इन्स्टॉलेशन, वेबसाईट डिझायनिंग, वजण काटे / बायोमेट्रीक (हजेरी) मशीन इत्यादी जोडणे व सेटींग करणे या सारख्या वेबसाईट सर्व्हीसेस देतो.
आमच्याकडील सेवा
|
सॉफ्टवेअर विक्री व सेवा: आम्ही सॉफ्टवेअर विक्री सोबतच सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशन, रिइन्स्टॉलेशन व ट्रेनिंग या सेवा ही देतो.
सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट: आम्ही आमच्या ग्राहकांना त्यांच्या गरजेप्रमाणे सॉफ्टवेअर बनवून देतो.
वेबसाईट डिझाईन: आमच्याकडे डिझाईन केलेले टेम्प्लिटस् आहेत. तुम्ही या पैकी कोणतेही एक निवडू शकता. तुमची 5 पानांची इंग्रजी वेबसाईट फक्त 3500/- रुपयात व मराठी, हिंदी, गुजराती, कन्नड किंवा तेलुगु या पैकी कोणत्याही एका भाषेतील वेबसाईट फक्त 4500/- रुपयात सुरु करु शकता.
वेब अॅप व मोबाईल अॅप डिझायनिंग: आम्ही आमच्या ग्राहकांना त्यांच्या गरजेप्रमाणे वेब अॅप व मोबाईल अॅप बनवून देतो.
बल्क इमेल सेंडींग सर्व्हीस: आम्ही भरपूर इमेल पाठविण्याची सोय देतो. आम्ही तुमच्या करीता तुमच्या युजरनेम ने हे इमेल पाठवितो. या करीता तुम्ही इमेल डिटेल्स, अॅटॅचमेंट फाईल्स व इमेल आयडीची यादी देणे आवश्यक आहे.
बल्क SMS सेंडींग सर्व्हीस: आम्ही तुमच्या करीता तुमच्या युजरनेम व सेंडर आयडी ने हे सर्व SMS पाठवितो. या करीता तुम्ही SMS डिटेल्स, फोन नंबरर्सची यादी एक्सेल फाईल मध्ये देणे आवश्यक आहे.
SMS विक्री: आम्ही ट्रॅन्झेक्शनल व प्रमोशनल SMS बॅलेन्स देतो जे तुम्ही वेबसाईट किंवा सॉफ्टवेअर व्दारे वापरु शकता. SMS ची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
डेटा रिपेअर सेवा: आम्ही सॉफ्टवेअरचा डेटा रिकव्हर व रिपेअर करतो.
|
|
आमचे सॉफ्टवेअर्स व वेबसाईटस्
|
|